बारामती की कर्जत-जामखेड – ऐका रोहित पवारांचे उत्तर

Mumbai

संगमनेर येथे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आयोजित केलेल्या मेधा – २०२० युवा संस्कृती महोत्सवात नवीन आमदारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मुलाखतकार अवधुत गुप्ते यांनी रोहित पवार यांना रॅपिड फायर अंतर्गत विचारलेल्या प्रश्नांना रोहित यांनी आपल्या ‘पवार’ स्टाईलने उत्तरे दिली.