‘रतन टाटांच लग्न होणारच होत, पण…’

भारतातले बडे उद्योगपती आणि टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटा यांच्याबाबत अनेक बातम्या समोर येत असतात. मात्र, त्यांच्या पर्सन लाइफबाबत अनेकांना काही गोष्टी माहिती नाही. त्यातीलच एक गोष्ट म्हणजे त्यांची लव्ह स्टोरी.