राम कदम यांची महाजॉब पोर्टलवर प्रतिक्रिया

Mumbai

महाराष्ट्र सरकारच्या शिवसेनेकडे असणाऱ्या उद्योग खात्याने तरुणांना रोजगार मिळावा म्हणून महाजॉब नावाचे पोर्टल कोट्यावधी रुपये खर्च करून बनवले. त्यावर भाजपचे आमदार राम कदम यांनी टीका केली आहे.