घरव्हिडिओपेट्रोल दरवाढीमागचं अर्थकारण

पेट्रोल दरवाढीमागचं अर्थकारण

Related Story

- Advertisement -

पेट्रोल दरवाढीसंदर्भात गेल्या काही दिवसांमध्ये मोठी चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. पेट्रोलचे दर नव्वदीपार गेल्यामुळे सामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. त्यातच मुंबईमध्ये लोकल ही प्रमुख सार्वजनिक वाहतूक सामान्यांसाठी बंद असल्यामुळे खासगी गाड्यांनी प्रवास करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आधीच खासगी वाहतुकीमुळे आर्थिक भुर्दंड सोसणाऱ्या सामान्यांना पेट्रोल दरवाढीचा फाल्गुन मास देखील भोगावा लागत आहे.

- Advertisement -