घरव्हिडिओमहाविकास आघाडीने मुसंडी मारत भाजपाला चारली धूळ

महाविकास आघाडीने मुसंडी मारत भाजपाला चारली धूळ

Related Story

- Advertisement -

विधान परिषदेच्या सहा जागांवर झालेल्या निवडणुकीत चार जागांवर महाविकास आघाडी सरकारने विजय मिळवत भाजपचा धुव्वा उडवला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपला केवळ धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था या एकाच जागेवर विजय मिळवता आला. दरम्यान, महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत भाजपाला धूळ चारली.

- Advertisement -