डॉ.शीतल मालुसरे म्हणतात,’तान्हाजी’ नाव योग्यच’

Mumbai

सध्या अजय देवगणच्या तान्हाजी या चित्रपटावरून वाद निर्माण झाला आहे. तान्हाजी नाव की तानाजी असा हा वाद आहे. पण आता तान्हाजीच्या वंशज डॉ.शीतल मालुसरे यांनी ‘तान्हाजी’ हेच नाव योग्य असल्याचं म्हटलं आहे.