कलर्सवर रंगणार ‘रायझिंग स्टार सिझन 3’

Mumbai

रायझिंग स्टार चा तिसरा सिझन लवकरच सुरू होणार आहे. या सिझनचे शंकर महादेवन, नीती मोहन परीक्षक आहेत. दरवेळी प्रमाणे या सिझनमधून देशाला नवीन उत्तम गायक मिळतील यात शंकाच नाही. या सिझनचा लॉंचिंग सोहळा नुकताच पार पडला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here