मुंबई महानगरपालिकेत देखील महाविकास आघाडी एकत्रच राहणार

Mumbai

महाविकास आघाडीच्या निमित्ताने शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे पक्ष एकत्र आले. त्यानिमित्ताने ठाकरे घराण्यातील आदित्य आणि पवार कुटुंबातील रोहित पवार देखील एकत्र आले. मुंबई महानगरपालिकेत देखील आदित्य – रोहित एकत्र राहणार का? असा प्रश्न विचारल्यानंतर आदित्य आणि रोहित यांनी सांगितले की आम्ही एकत्र राहू…