दिल्लीची घोडदौड राजस्थान थांबवेल?

Mumbai

दिल्ली आणि राजस्थान यांच्यात या हंगामातील ४० वा समाना खेळला जाणार आहे. या सामन्यात स्मिथच्या नेतृत्वाखाली राजस्थान दिल्लीचा पराभव करेल का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.