ही नाशिक महानगरपालिका की चौकातला कट्टा?

Mumbai

परिवहन समितीत वर्णी न लागल्यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे आणि अपक्ष नगरसेवकांनी शनिवारी १९ जानेवारीला झालेल्या महासभेत प्रचंड गोंधळ घातला. यावेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक गजानन शेलार डॉ. पाटील यांच्यावर धावून गेल्याने वातावरण चिघळले.

सविस्तर वाचा नक्की काय घडलं नाशिकच्या महानगर पालिकेत – सर्वपक्षीय गोंधळात गुंडाळली महासभा

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here