Saturday, August 8, 2020
Mumbai
29.1 C
घर व्हिडिओ हॉटेल सुरु झाले तरी नियम कडक राहणार

हॉटेल सुरु झाले तरी नियम कडक राहणार

MUMBAI

राज्यात ८ जुलै पासून हॉटेल आणि लॉज सुरु होत आहेत. मात्र हॉटेल सुरु करण्यासाठी जरी परवानगी दिली असली तरी त्यासाठी कडक नियम योजले असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.