<div class="" data-block="true" data-editor="2c45s" data-offset-key="5ccob-0-0"> <div class="_1mf _1mj" data-offset-key="5ccob-0-0">केरळमधल्या शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेशापासूर रोखण्यावरून सुरू झालेल्या गोंधळाचा शुक्रवारी दुसरा भाग रंगला. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई कोची एअरपोर्टवर पोहोचल्या आणि तिथेच गोंधळ झाला!</div> </div>