घरव्हिडिओक्रिकेटच्या भविष्यासाठी सचिनची नवी इनिंग

क्रिकेटच्या भविष्यासाठी सचिनची नवी इनिंग

Related Story

- Advertisement -
मिडलसेक्स काऊंटी क्लबला १५४ वर्ष पुर्ण झाली आहेत. तर सचिन तेंडूलकरला २४ वर्षांचा अनुभव आहे. मिडलसेक्स आणि सचिनचा अनुभव आता नव्या पिढितील मुलांना मिळणार आहे. आज पासून नवी मुंबई येथे सचिन तेंडुलकरने आपली नवी इनिंग सुरु केली असून त्याच्या सोबतीला त्याचा जुना जोडीदार विनोद कांबळी देखील आहे.
- Advertisement -