- Advertisement -
सैराट चित्रपटातून आपल्या अभिनयाची भुरळ पाडत प्रत्येकाच्या मनात घर करणारी आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू एका नव्या चित्रपटातून पुन्हा प्रेक्षकांची मनं जिंकायला रूपेरी पडद्यावर येत आहे. त्या चित्रपटाचं नाव‘कागर’असून या चित्रपटाचं पहिलं पोस्टर नुकतेच प्रदर्शित झालंय…
- Advertisement -