घरव्हिडिओसारेगमप येतोय लवकरच आपल्या भेटीला

सारेगमप येतोय लवकरच आपल्या भेटीला

Related Story

- Advertisement -

झी. टीव्हीची शो सा.रे.ग.प – २०१९ हा लवकरच आपल्या भेटीस येणार आहे. यामध्ये परिक्षक रीचा शर्मा हीने ‘माय नेम इज खान’ या चित्रपटातील एक छान असं गाणं गाऊन तिच्या चाहत्यांना खुश केले. त्यासोबत सगळे छोटे उस्ताद देखील एकमेकांना मात देण्यासाठी तयार आहेत. रीचा शर्मा सोबतच अमाल मलीक आणि शान हे दोघं जणं आपल्याला परिक्षक म्हणून दिसणार आहेत. या कार्यक्रमाची होस्टींग रवी दुबे करणार आहे.

- Advertisement -