लॉकडाऊनमुळे सलमान खान अडकला फार्म हाऊसवर

MUMBAI

अभिनेता सलमान खानने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून चाहत्यांना घरातून बाहेर पडू नका असं सांगितलं आहे. हे सांगताना त्याचा प्रसिद्ध डायलॉग ‘जो डर गया, समझो मर गया’ या डायलॉगचा आधार घेत हे पटवून दिलं आहे की, ‘जो डर गया, समझो बच गया’ हा या परिस्थीतीत योग्य डायलॉग आहे. त्यामुळे तुम्ही घरीच रहा, नसतं साहस करू नका. असा सल्ला दिला आहे.