‘बिग बॉस १२’ साठी सलमान तयार

Mumbai

गेले कितीतरी वर्ष बिग बॉस हा शो सलमान खान होस्ट करत आहे. आजपासून सुरु होणाऱ्या बिग बॉसची तयारीदेखील सलमानने जोरात सुरु केली आहे. आपला फोटो पोस्ट करत त्याने ‘बिग बॉस १२’ मध्ये काय धमाल असणार आहे हे दाखवून दिले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here