Sunday, August 9, 2020
Mumbai
28.5 C
घर व्हिडिओ नागरिकत्व कायद्याविरोधात समाजवादी पार्टीचे आंदोलन

नागरिकत्व कायद्याविरोधात समाजवादी पार्टीचे आंदोलन

Mumbai

नागरिकत्व कायद्याविरोधात एकीकडे राज्यातील अनेक पक्ष एकत्र आले आहेत. काँग्रेसने ही काही दिवसांपूर्वी या कायद्याविरोधात आंदोलन केलं होतं. त्यानंतर आता समाजवादी पार्टीनेही आझाद मैदानात धरणे आंदोलन करत आपला निषेध व्यक्त केला. हिंदू आणि मुस्लिमांना वेगळं करण्यासाठी हा कायदा केला गेला असल्याचं मत समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी व्यक्त केलं आहे.