‘सोनम वांगचुक’ यांनी सांगितला चीनला हरवण्याचा राजमार्ग

Mumbai
चीनसोबत सीमेवर तणाव वाढायला लागल्यानंतर रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते आणि शिक्षण प्रसारक सोनम वांगचुक यांनी चीनला अनोख्या पद्धतीने प्रत्युत्तर देण्याचा मार्ग सांगितला आहे.  3 Idiats या चित्रपटात आमिर खानने रँचो नामक भूमिक केली होती, ती वांगचुक यांच्यावर आधारीत होती. वांगचुक यांनी चीनला बुलेटने नाही तर वॉलेटने उत्तर द्या, असे सांगितले आहे.