Saturday, August 8, 2020
Mumbai
29.1 C
घर व्हिडिओ नितीन नांदगावकर, संदीप देशपांडेंनी नानावटी मॅनेजमेंटला झाडलं!

नितीन नांदगावकर, संदीप देशपांडेंनी नानावटी मॅनेजमेंटला झाडलं!

Mumbai

एकेकाळी मनसेमध्ये असलेले फायरब्रँड नेते नितीन नांदगावकर आता शिवसेनावासी झाले असले, तरी त्यांची स्टाईल मात्र बदललेली नाही. नानावटी रुग्णालय प्रशासनाने एका कोरोनाग्रस्ताच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांना ७ लाखांचं बिल भरल्याशिवाय मृतदेह ताब्यात देणार नसल्याचं सांगितल्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे आणि त्यांचे पूर्वाश्रमीचे सहकारी नितीन नांदगावकर यांनी संबंधित रुग्णालय प्रतिनिधीची चांगलीच झाडाझडती घेतली.