‘मुकबधीर पालकांची भुमिका साकारणे कठीण’

Mumbai

संजय दत्त यांची निर्मीती असलेला ‘बाबा’ हा चित्रपट २ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मुक-बधिर आई वडिल आणि त्यांच्या मुलाची ही गोष्ट आहे. यात बालकलाकार आर्यन आणि नंदिता पाटकरची ऑफस्क्रिन केमिस्ट्रीही खूप छान जमली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here