संजय दत्तने दिल्या रासपच्या वर्धापनदिनाला शुभेच्छा

Mumbai
बॉलिवूडचे अभिनेते संजय दत्त हे महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्षात जाणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. आज (२५ ऑगस्ट) दादरच्या शिवाजी पार्कवर रासपचा १६ वा वर्धापन दिन संपन्न झाला. त्याआधी संजय दत्त यांचा महादेव जानकर यांना शुभेच्छा देणारा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. त्या व्हिडिओचा आधार घेत संजय दंत रासपमध्ये येणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here