संजय काकडेंचे बंड झाले थंड

Mumbai

भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांची मनधरणी करण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आले असून, आज संजय काकडे यांनी आपले पुकारलेले बंड थंड केले आहे. ‘काही स्थानिक मतभेद होते मात्र आता ते मिटले असून, लोकसभा निवडणुकीदरम्यान पक्ष जी जबाबदारी देईल ती व्यवस्थीत पार पाडीन’, असे संजय काकडे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here