Wednesday, January 13, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ निरूपमांचा शिवसेना विरोध कायम

निरूपमांचा शिवसेना विरोध कायम

Related Story

- Advertisement -

काँग्रेसचे वरीष्ठ नेते आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम यांनी याआधी देखील मातोश्री – २ च्या घराच्या जागेच्या खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. मात्र, आता हा घोटाळा नक्की कसा झाला? हे संजय निरूपम यांनी विशद करून सांगितलं आहे. माय महानगरला दिलेल्या मुलाखतीमध्ये संजय निरूपम यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच, ‘आम्ही सत्तेत शिवसेनेसोबत असलो, तरी त्याचा अर्थ घोटाळा झालेला नाही, असा होत नाही’, अशी पुस्तीही त्यांनी जोडली आहे.

- Advertisement -