घरव्हिडिओछत्रपती कोणाची व्यक्तीगत मालकी नाही

छत्रपती कोणाची व्यक्तीगत मालकी नाही

Related Story

- Advertisement -

उदयनराजे यांनी शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा पुरावा दाखवावा या वक्तव्यावरुन सुरु झालेल्या वादासंदर्भात राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये आपली भूमिका स्पष्ट केली. “तंगड्या तोडण्याची भाषा कोणीही केली असली तरी ती कोणत्याही लोकशाहीप्रधान देशामध्ये चालत नाही. तुम्हाला प्रश्न विचारले तर तंगड्या तोडण्याची भाषा स्वत:ला प्रतिष्ठित म्हणवणाऱ्या व्यक्तीने करु नये,” असे उत्तर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उदयनराजेंना दिलं आहे.

- Advertisement -