राऊत आणि नार्वेकर, ठाकरेंच्या जवळ कोण?

संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर या दोन व्यक्तिंबद्दल शिवसेनेत बरीच चर्चा होते. पक्षातील आणि पक्षाबाहेरील अनेक लोक त्यांच्यावर प्रेम आणि टीकाही करतात. मात्र या दोघांचेही उद्धव ठाकरे यांच्याबरोबरचे नाते कसे आहे? हे खासदार संजय राऊत यांनी माय महानगरच्या खुल्लमखुल्ला मुलाखतीत उलगडून सांगितले.