Thursday, January 14, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ठाकरे सरकारच्या सत्तास्थापनेचा थरार ऐका संजय राऊत यांच्या तोंडून

ठाकरे सरकारच्या सत्तास्थापनेचा थरार ऐका संजय राऊत यांच्या तोंडून

Related Story

- Advertisement -

महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी संजय राऊत यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. याबद्दल बोलताना राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकाला मुख्यमंत्री करु, असे आश्वासन बाळासाहेबांना दिले होते. त्या प्रक्रियेचा मला भाग होता आले, याचा आनंद होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच होणार हा प्रस्ताव शरद पवार यांचाच होता. तसेच उद्धव ठाकरेंना तयार करण्यासाठी देखील पवार यांनी पुढाकार घेतला असल्याचे राऊत यांनी सांगितले. माय महानगरच्या खुल्लमखुल्ला मुलाखतीदरम्यान संजय राऊत यांनी अनेक दावे, वक्तव्ये केली आहेत.

- Advertisement -