- Advertisement -
शिवसेनेचे नेते संजय राऊत उपचारानंतर पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. कालच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मातोश्रीवर बंद दाराआड जी चर्चा झाली, ती मी बाहेर आणू इच्छित नसल्याचे सांगितले. त्यावर मातोश्रीचा अपमान करु नका, असे ठणकावून सांगताना राऊत यांनी आम्हाला भीती दाखवली तर तुम्हीच संपून जाल, असे प्रत्युत्तर भाजपला दिले आहे.
- Advertisement -