घरव्हिडिओएकमुखी दत्त मंदिर आणि सारंगखेड्यातील जत्रोत्सव

एकमुखी दत्त मंदिर आणि सारंगखेड्यातील जत्रोत्सव

Related Story

- Advertisement -

श्री दत्त जयंतीनिमित्त सारंगखेडा (तालुका शहादा) येथे यात्रोत्सव भरविण्यात येतो. या यात्रेसाठी महाराष्ट्रासह परराज्यातूनही भाविक दाखल होतात. जातीवंत घोड्यांचा बाजार अशी ओळख असलेल्या या यात्रेत चेतक फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी देशभरातील अश्वप्रेमी दाखल होत असून घोडेबाजारात लांखोंची उलाढाल सुरु असते. या अनोख्या जत्रोत्सवाचा आढावा घेतला आहे माय महानगरच्या प्रतिनिधी हर्षदा शिनकर यांनी….

- Advertisement -