Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मराठी साहित्य विश्वातील पहिल्या मराठी कवयित्री

मराठी साहित्य विश्वातील पहिल्या मराठी कवयित्री

Related Story

- Advertisement -

थोर समाजसेविका सावित्रीबाई फुले यांची आज १९०वी जयंती. ३ जानेवारी १८३१ रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. समाजकार्या बरोबरच सावित्र बाई फुले कवितांमधून देखील व्यक्त झाल्या आणि मराठी साहित्य विश्ववातील पहिल्या मराठी कवयित्री म्हणून नावारुपाला आल्या.

- Advertisement -