घरव्हिडिओराज्यात आजही १० करोना पॉझिटीव्हची भर

राज्यात आजही १० करोना पॉझिटीव्हची भर

Related Story

- Advertisement -

करोना व्हायरसचा राज्यातला आकडा हा सलग दुसऱ्या दिवशी १० ने वाढला आहे. आज राज्यातील करोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या आणि करोना पॉझिटीव्हची संख्या आता ७४ वर पोहचली. महाराष्ट्रात 10 नवे करोना पॉझिटीव्ह रूगण आढळले आहेत. त्यापैकी 6 मुंबईत, पुण्या 4 तसेच आणखी 5 जणांनी इतर देशांतून प्रवास केल्याचा इतिहास आहे. त्यामुळे इतर 4 जणांना संसर्ग झाल्याचा अंदाज आहे. आता करोन पॉझिटीव्हची संख्या 74 वर पोहचली. आज करोनामुळे मृत्यू झालेली महिला रिलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती. अनेक आजारांनी ग्रस्त असलेल्या या 56 वर्षीय महिलेचा अखेर आज मृत्यू झाला.

- Advertisement -