कोरोना टाळायचे असेल तर जाणून घ्या ‘या’ गोष्टी

MUMBAI

देशातील कोरोना विषाणू प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाखांहून अधिक झाला आहे. त्यामुळे आपण कोरोना टाळण्यासाठी काय करायचे हे जाणून घेणार आहोत.