‘सिनियर सिटिझन्स होण्यापेक्षा सिरीयस सिटिझन्स व्हा’

Mumbai

१३ डिसेंबरला सिनियर सिटिझन्स हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अभिनेता सुयोग गोऱ्हे एका वेगळ्या भूमिकेतून सगळ्यांसमोर येणार आहे.