ज्येष्ठांचा कल अजूनही वृत्तपत्र, टीव्ही चॅनलकडेच!

Mumbai

बदलत्या प्रसार माध्यमां नुसार त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोनही बदलला. पण, आजही ज्येष्ठ नागरिकांना सकाळी उठून वृत्तपत्र किंवा टीव्हीवरच बातम्या बघायला किंवा वाचायला आवडतात. नवनवीन येणारी माध्यम तितकीशी ज्येष्ठ नागरिकांना आजही रुचलेली नाहीत. पाहा हे मुंबईकर काय म्हणतायत ते!

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here