शेतकऱ्यांची भांडी कुंडी काढणाऱ्यांना धडा शिकवा

Mumbai

हे सरकार धनिकांचे असून धनिकांनी पैसे थकवले तर त्यांच्यासाठी सरकार धावते मात्र सर्वसामान्य शेतकर्‍यांनी कर्ज थकवलं तर त्यांची भांडीकुंडी बाहेर काढली जातात. दारावर कर्जवसुलीची नोटीस लावली जाते, अशा भाजप पक्षाला दारात उभे करु नका, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.