घरलोकसभा २०१९शरद पवारांनी लोकसभेत जावे - कार्यकर्त्यांची इच्छा | अजित पवार | प्रफुल...

शरद पवारांनी लोकसभेत जावे – कार्यकर्त्यांची इच्छा | अजित पवार | प्रफुल पटेल

Subscribe

माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांनीच लढावे, अशी इच्छा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त केली. शरद पवार यावर आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. येत्या काही दिवसांत अधिकृत घोषणा होणार असल्याचे अजित पवार आणि प्रफुल पटेल यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -