विकासासाठी भाजपात गेलेले इतके वर्ष काय xxxx होते का? – शरद पवार

Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांचा शरद पवार यांनी चांगलाच समाचार घेतला. विकासासाठी पक्ष सोडत असल्याचे सांगणाऱ्यांनी १५ वर्षात काय केलं? असा सवालच त्यांनी उपस्थित केला. तसेच शिवाजी महाराजांनी स्वाभिमान गहान टाकला नाही. मात्र छत्रपतीच्या घराण्यातील लोक काय करत आहेत? यावरही त्यांनी लक्ष वेधलं.