- Advertisement -
देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या प्रचारात ‘मी पुन्हा येईन’ असा नारा दिला होता. त्यावर फडणवीसांना ट्रोल देखील करण्यात आले. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीसांचे ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ एवढंच लक्षात राहिल्याचं सांगितलं.
- Advertisement -