‘जनादेश मिळालेल्या पक्षाने सरकार स्थापन करावे’

जनादेश मिळाला आहे त्यांनी लवकरच सरकार स्थापन करावे. आम्ही विरोधी बाकावर बसून काम करत राहू अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी दिली.