साताऱ्यात शरद पवारांचे भर पावसात भाषण

Mumbai

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी श्रीनिवास पाटील यांच्यासाठी घेतलेल्या सभेत शरद पवार भाषणासाठी आले. मात्र तितक्यात जोरात पाऊस सुरु झाला. पण भरपावसातही पवारांनी न थांबता जोरदार भाषण केले.