पाकिस्तानच्या वक्तव्यावरुन मोदी-पवारांचे आरोप प्रत्यारोप

Mumbai

पाकिस्तानी नागरिक चांगले असून तिथले सरकार वाईट असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले होते. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवारांवर टीका केली. त्यानंतर नवाब मलिक यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिले.