मृत्यूनंतरही मैत्री जपणारे शरद पवार, कुटुंबियांचे सांत्वन केलं

डहाणूतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजेश पारेख, पवारांचे जुने मित्र मुकुंदआप्पा चव्हाण, रमेशचंद्र कर्णावट आणि मासवण भागातील जुने कार्यकर्ते यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वन करण्यासाठी भेट घेतली. ११ ऑक्टोंबर रोजी पालघर जिल्ह्याच्या नियोजित दौऱ्यात ते आले होते. यावेळी राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.