पाय सुजलेले, शरीर थकलेले तरी मनाने तरुण शरद पवार

Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे सध्या एकहाती राष्ट्रवादीचा किल्ला लढवत आहेत. ८० वयोमान असलेले शरद पवार आजही तरुणांना लाजवेल अशा पद्धतीने प्रचाराची धुरा सांभाळतायत. राहुरी येथील सभेदरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांनी पवारांच्या पायाचा हा व्हिडिओ काढला.