अग्निहोत्रचा ‘महादेव’ माझ्या खूप जवळचा

Mumbai

कॅन्सरमुळे काही काळ मनोरंजन विश्वातून लांब राहिलेले शरद पोंक्षे ‘अग्निहोत्र २’ च्या निमित्तानं बऱ्याच काळानंतर छोट्या पडद्यावर परतणार आहेत. १० वर्षांपूर्वी शरद पोक्षेंनी साकारलेला महादेव आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आता ‘अग्निहोत्र २’ मध्ये महादेवच्या भुमिकेत शरद पोंक्षे पुन्हा एकदा दिसणार आहेत.