पत्रकारांनी गिरीश महाजनांचा प्रश्न विचारला, शर्मिला ठाकरेंनी जोडले हात

Mumbai

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आज सांगली जिल्ह्यातील ब्रह्मनाळ आणि इतर पुरग्रस्त गावांना भेट दिली. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांना धीर देण्याचा प्रयत्न केला. तसेच पत्रकारांनी गिरीश महाजन यांच्या सेल्फीबाबत प्रश्न विचारल्यावर त्यांनी चक्क हातच जोडले.