घरव्हिडिओपीक विमा कंपन्याविरोधात शिवसेना आक्रमक | इशारा मोर्चा

पीक विमा कंपन्याविरोधात शिवसेना आक्रमक | इशारा मोर्चा

Related Story

- Advertisement -
पिक विमा कंपन्या विरोधात शिवसेना आक्रमक झाली असून १७ जुलैला शिवसेनेने पिकविमा कंपन्यांविरोधात इशारा मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
- Advertisement -