भाजप-सेनेची युती दोन दिवसात ठरणार?

Mumbai

गेले काही दिवस युती हा विषय गाजतोय. लोकसभा निवडणुकीच्या आधी आम्हा तिघांमध्ये युतीचा फॉर्म्युला ठरला आहे. मुख्यमंत्र्यांनीच शिवसेनेची यादी जाहीर करावी, असे उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. तर युतीचा फॉर्म्युला ठरलाच नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.