घरव्हिडिओकुणाचा पत्ता कट, कुणाला संधी | जाणून घ्या शिवसेनेची लोकसभा उमेदवारांची यादी

कुणाचा पत्ता कट, कुणाला संधी | जाणून घ्या शिवसेनेची लोकसभा उमेदवारांची यादी

Related Story

- Advertisement -
शिवसेनेने लोकसभा निवडणुकीतील त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पालघर आणि सातारा वगळून राज्यातील २१ जागेच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
- Advertisement -