आम्ही गाफिल नाही; योग्य वेळी निर्णय घेऊ – तानाजी सावंत

Mumbai

जलसंधारण मंत्री तानाजी सावंत हे आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. खेकड्यामुळे तिवरे धरण फुटले असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यानंतर आता त्यांनी थेट भाजपला आव्हान दिले आहे. आम्ही गाफिल नाही, योग्य वेळी निर्णय घेऊ, असे ते म्हणाले.