घरव्हिडिओघसरलेल्या अर्थव्यवस्थेला शिवसेना जबाबदार नाही - संजय राऊत

घसरलेल्या अर्थव्यवस्थेला शिवसेना जबाबदार नाही – संजय राऊत

Related Story

- Advertisement -

शिवसेना भाजपसोबत केंद्रात सत्तेत आहे. मात्र अर्थमंत्री शिवसेनेचा नाही. त्यामुळे देशात आर्थिक मंदी सुरु आहे, त्याला शिवसेना सत्तेत असूनही जबाबदार नाही, असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नाशिक येथील पत्रकार परिषदेत केले आहे.

- Advertisement -